अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी आणि या संबंधानी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची बार्टी येथे स्थापना केली.